जॅक मा, फॅन बिंगबिंग, आता पेंग शुआई… चीनमध्ये प्रसिद्ध व्यक्ती अचानक गायब का होतात? वाचा सविस्तर…
चीनमध्ये सेलिब्रिटी बेपत्ता होण्याचे प्रकार सुरूच आहेत. ताजे प्रकरण टेनिसपटू पेंग शुआईचे आहे, तिची काही काळापासून कोणतीही माहिती नाही. तिने कम्युनिस्ट पक्षाच्या माजी उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यावर […]