पेगाससच्या तंत्रज्ञानामुळेच कोट्यवधी लोक रात्री झोपतोहेत निर्धास्त, एनएसओ कंपनीचा दावा
विशेष प्रतिनिधी जेरूसलेम : भारतासह जगातील अनेक देशांत हेरगिरीसाठी पेगासस तंत्रज्ञान वापरल्याचा दावा केला जात आहे. मात्र, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पेगासससारखे तंत्रज्ञान असल्यानेच कोट्यवधी […]