नितीश कुमार पेगाससच्या मुद्द्यावर म्हणाले : संसदेत चर्चा आणि चौकशी झाली पाहिजे, सत्य बाहेर आले पाहिजे !
Pegasus Issue: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पेगासस वादासंदर्भात संसदेत विरोधी पक्षांच्या चर्चेच्या आणि चौकशीच्या मागणीचे समर्थन केले. ते म्हणाले की, फोन टॅपिंगची मुद्दा इतक्या दिवसांपासून […]