Pegasus: पेगासस हेरगिरी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, नवीन तथ्यांसह एफआयआर नोंदवण्यासाठी अर्ज
पेगासस हेरगिरी प्रकरणाच्या तपासासाठी दाखल करण्यात आलेल्या एका अर्जाचे याचिकाकर्ते अधिवक्ता एमएल शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात आणखी एक पुरवणी अर्ज दाखल केला आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये […]