• Download App
    Peel Regional Police Brampton temple security | The Focus India

    Peel Regional Police Brampton temple security

    Khalistanis : कॅनडात खालिस्तान्यांनी 100-100 डॉलर देऊन गर्दी जमवली; मंदिराबाहेर हिंदू-भारतविरोधी घोषणा दिल्या

    कॅनडातील ब्रॅम्प्टन शहरात खलिस्तान्यांनी त्रिवेणी मंदिराबाहेर भारताच्या विरोधात घोषणाबाजी केली. खलिस्तान्यांच्या एकत्र येण्यामुळे शहरात 2 तास तणावपूर्ण वातावरण होते. हिंसक घटना रोखण्यासाठी कॅनडा पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.

    Read more