ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली, अनलॉकच्या निर्णयाबाबत शंका
विशेष प्रतिनिधी लंडन : ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. रविवारी चोवीस तासात ५३४१ जणांना बाधा झाली असून चौघांचा मृत्यू झाला आहे. यामागे डेल्टा व्हेरियंट […]