Sri Lanka Crisis : श्रीलंकेत परिस्थिती हाताबाहेर, तांदूळ 480 रुपयांना, शेंगदाणे 900, तूरडाळ 530 रुपयांवर; धान्यच नव्हे तर भाजीपालाही महाग
श्रीलंका आर्थिक संकटात असतानाच सरकारच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने रविवारी रात्री उशिरा राजीनामा सादर केल्याने राजकीय संकटही गडद होत चालले आहे. मात्र, राष्ट्रपतींनी सर्व विरोधी पक्षांना मंत्रिमंडळात […]