Inspiring : बोहल्यावर चढण्याआधी बजावला मतदानाचा हक्क, यवतमाळमध्ये सहा नगर पंचायतींसाठी शांततेत मतदान सुरू
आज मतदानाचा आणि लग्नाचाही मुहूर्त आहे. त्यामुळे कळंबमधील डॉ. चेतन वाघ यांनी बोहल्यावर चढायच्या आधी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि नंतरच ते लग्नासाठी अमरावतीकडे रवाना […]