Israel : इस्रायल गाझामधील युद्ध थांबवण्यास तयार, ट्रम्प यांची 20 कलमी योजना, हमासला इशारा
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझामध्ये युद्धबंदीला सहमती दर्शवली आहे. नेतन्याहू यांनी सोमवारी रात्री (२९ सप्टेंबर) वॉशिंग्टन डीसी येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली