मालीत शस्त्रसज्ज जिहादींनी केलेल्या हल्ल्यात चार शांतीदूतांचा करूण मृत्यू
विशेष प्रतिनिधी बामको – मालीच्या उत्तरेकडील अजेलहोक येथील संयुक्त राष्ट्रांच्या शांतीदूतांच्या शिबिरावर जिहादींनी केलेल्या हल्ल्यात चार शांतीरक्षकांचा मृत्यू झाला व १९ जण जखमी झाले. Four […]