Omar Abdullah : ओमर अब्दुल्ला गांदरबलमधून निवडणूक लढवणार; PDPवर जाहीरनामा कॉपी केल्याचा आरोप
वृत्तसंस्था श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्सचे (NC) उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला ( Omar Abdullah ) हे गांदरबल मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. श्रीनगरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार सय्यद […]