• Download App
    PCMC | The Focus India

    PCMC

    पुण्यात भाजपने लावली यंत्रणा कामाला; पिंपरी चिंचवड मध्ये महेश लांडगेंना मुख्यमंत्र्यांचे “बळ”; दोन्हीकडे अजितदादा “कॉर्नर”!!

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून आपले सगळे बळ तिथे एकवटले खरे, पण त्यामुळे भाजपला इतर 27 महापालिकांमध्ये पूर्ण मोकळे रान मिळाले. ठाकरे बंधू मुळातच विरोधात गेल्यामुळे भाजपला मुंबईत एकनाथ शिंदे यांची साथ मिळाली आणि तिथे ठाकरे बंधूंना जखडून ठेवण्यात भाजपा यशस्वी झाली. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर भाजपला टार्गेट करणार त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर द्यावे लागणार याची जाणीव भाजपच्या नेत्यांना होतीच त्यानुसार देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, चंद्रकांतदादा पाटील, आशिष शेलार, अमित साटम या नेत्यांनी तशी तयारी केली होती ती तयारी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईत उपयोगी ठरली.

    Read more

    अजितदादा नगरसेवक फोडताहेत!!; ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत की पिंपरी-चिंचवडचे??; चंद्रकांत दादांचा खोचक सवाल

    प्रतिनिधी पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवड मधले भाजपचे नगरसेवक फोडत आहेत, अशा बातम्या आहेत. आम्ही ढोल वाजवत नाही. शांतपणे काम करतो. नगरसेवक […]

    Read more

    राजीव गांधी नामकरण आणि नामांतर; पिंपरीतल्या नियोजित विज्ञान नगरीस नाव, तर आसाममध्ये ओरांग नॅशनल पार्कमधून नाव हटविले

    प्रतिनिधी नाशिक – राजीव गांधी नामकरण आणि नामांतराववरून देशात वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने पिंपरी – चिंचवडमधील नियोजित विज्ञान नगरीस राजीव […]

    Read more