• Download App
    PCDA Officers pay audit 2026 | The Focus India

    PCDA Officers pay audit 2026

    CAG Report : कॅग रिपोर्टमध्ये खुलासा, अनेक जवानांना वेळेवर मिळाले नाहीत वेतन-भत्ते; लष्करी रुग्णालयांमध्ये त्रुटी

    कॅगचा अहवाल सोमवारी संसदेत सादर करण्यात आला. अहवालात अनेक लष्करी रुग्णालयांच्या देखभालीतील त्रुटींकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. मोठ्या संख्येने लष्करी जवानांना त्यांचे वेतन आणि भत्ते वेळेवर आणि योग्य प्रकारे मिळाले नाहीत, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

    Read more