• Download App
    Paytm customer refund safety 2026 | The Focus India

    Paytm customer refund safety 2026

    Paytm : पेटीएम पेमेंट्स बँक परवाना RBIने रद्द केला; म्हटले- याची बँकिंग सुरक्षित नाही, ग्राहकांना परत करण्यासाठी पुरेसे पैसे

    पेटीएम पेमेंट्स बँकेचे कामकाज आज २४ एप्रिलपासून पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) चा बँकिंग परवाना तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे.

    Read more