बंडातात्यांची नजरकैदेतून सुटका करा, आषाढी पायी वारीची परवानगी द्या, वारकरी संप्रदायाचे धुळ्यात आंदोलन
आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली तयार करून वारी करण्यास महाराष्ट्र शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. तसेच वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेले […]