पवारांची जुनी जुळवा जुळवा; काकडे + बच्चू कडूंशी पुण्यात चर्चा; पप्पू कलानींनी मुलाच्या आमदारकीसाठी काँग्रेस कार्यालयाकडे वळवला मोर्चा!!
विशेष प्रतिनिधी मुंबई/ पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आपली जुनीच राजकीय जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यांनी आज पुण्यातल्या […]