सोनिया गांधी, पवार-ममतांसह बड्या नेत्यांचे संयुक्त निवेदन, हिंसाचारासाठी केंद्राला धरले जबाबदार, जनतेला शांततेचे आवाहन
देशातील 13 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी एक संयुक्त निवेदन जारी करून देशातील हेट स्पीच आणि जातीय हिंसाचाराच्या अलीकडील घटनांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी देशातील […]