• Download App
    pawar brands | The Focus India

    pawar brands

    ठाकरे, पवारांसकट सगळ्या विरोधकांना फुकाची बडबड आणि कृतीत आळस या निवडणुकीत नडला!!

    ठाकरे, पवारांसकट सगळ्या विरोधकांना फुकाची बडबड आणि कृतीत आळस या निवडणुकीत नडला हेच राजकीय वास्तव महापालिका निवडणुकांच्या निकालांमधून समोर आले. भाजपच्या नेत्यांना सत्तेचा लाभ झाला. त्यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांनी सत्तेचा लाभ करून घेतला. हे जितके खरे तितकेच हेही खरे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकट भाजपच्या नेत्यांनी महापालिका निवडणुकांमध्ये प्रचंड मेहनत घेतली संघटनात्मक जाळे विणले कितीही टीका किंवा शरसंधान साधले तरी भाजपने बेरजेचे राजकारण करणे सोडले नाही पक्षांमध्ये असंतोष उफाळून आला, तरी त्याला अटकाव न करता मोकळी वाट करून दिली. पण भाजपमध्ये बाकीच्या पक्षातल्या नेत्यांना घेणे थांबविले नाही. याचा अंतिम परिणाम भाजपच्या विस्तारात झाला. त्याचा चांगला परिणाम भाजपला महापालिका निवडणुकीच्या यशामध्ये पाहायला मिळाला.

    Read more