• Download App
    Pawanraje Nimbalkar | The Focus India

    Pawanraje Nimbalkar

    संशयाचा फायदा आणि पुराव्यांचा अभाव म्हणून पवनराजे हत्याकांडातून पद्मसिंह पाटलांचा सर्व आरोपींची निर्दोष सुटका!!; तपास आणि खटल्यात कुठे राहिल्या उणिवा??

    20 वर्षांपूर्वी विद्यामान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडावर आज (दि.20) अंतिम निकाल दिला. केवळ संशयाचा फायदा आणि ठोस पुराव्यांचा अभाव या कारणांमुळे पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 

    Read more

    Pawanraje Nimbalkar : 20 वर्षांनंतर पवनराजे हत्याकांडाचा निकाल आज; ओमराजेंच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त, राजकीय भवितव्याकडेही नजर

    धाराशिवचे माजी नेते पवनराजे निंबाळकर यांच्या गाजलेल्या दुहेरी हत्याकांडाचा आज अखेर निकाल लागणार आहे. तब्बल 20 वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाचा अंतिम फैसला मुंबई सत्र न्यायालय आज, 20 जून रोजी सुनावणार आहे. या निकालाकडे केवळ निंबाळकर कुटुंबीयच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आ

    Read more