पवनराजे हत्या खटल्याचा निकाल लागला; पद्मसिंहांच्या मुख्यमंत्री पदाचा दुखरा विषय राजकारण ढवळून वर आला!!; कुणी दिला शब्द??, कुणी रचले षडयंत्र??
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या खटल्याचा निकाल लागला आणि पद्मसिंह पाटलांच्या मुख्यमंत्री पदाचा दुखरा विषय राजकारण ढवळून वर आला!! त्यामुळे पद्मसिंह पाटलांना मुख्यमंत्री पदाचा शब्द कुणी दिला होता आणि कुणी त्यांच्याविरुद्ध षडयंत्र रचले??,