WATCH : पुणे जिल्ह्यातील पतसंस्थेवर सशस्त्र दरोड्याने धास्ती गोळीबारात व्यवस्थापकाच्या मृत्यूने उडाली खळबळ
विशेष प्रतिनिधी पुणे : नारायणगाव तालुका जुन्नर येथील अनंत ग्रामीण पतसंस्थेवर टाकलेल्या सशस्त्र दरोड्यावेळी झालेल्या गोळीबारात व्यवस्थापक राजेंद्र भोर यांचा मृत्यू झाला आहे.बुधवारी दुपारी दीड […]