चीनने आणला देशभक्ती शिक्षण कायदा; जिनपिंग यांच्या पक्षाविषयी निष्ठा निर्माण करण्याचा उद्देश, 1 जानेवारी 2024 पासून लागू
वृत्तसंस्था बीजिंग : चीन देशभक्तिपर शिक्षणाला प्रोत्साहन देत आहे. यासाठी सरकारने देशभक्तीपर शिक्षण कायदा केला आहे. जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये चिनी तरुणांमध्ये राष्ट्रीय एकता, देशभक्ती आणि […]