‘ओवैसी भलेही राष्ट्रवादी नसतील, पण ते देशभक्त आहेत’, गोळीबाराच्या घटनेनंतर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचे प्रतिपादन
एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा सर्वांनी तीव्र निषेध केला आहे. लोकशाहीत हिंसेला स्थान नाही, असे सर्व पक्षांच्या नेत्यांनी एका आवाजात म्हटले आहे. […]