‘ओडिशातील सर्व जिल्ह्यांची नावे सांगा’ ; मोदींचे नवीन पटनायक यांना आव्हान!
ओडिशाच्या लोकांच्या क्षमतांवर पटनायक सरकारचा विश्वास नसल्याचं मोदींनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी कंधमाल : ओडिशातील कंधमाल येथे एका निवडणूक रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री […]