Patna High Court : महिलेची जबरदस्तीने छाती दाबणे, सलवार काढणे…बलात्काराचा प्रयत्न नाही; पाटणा HCने आरोपीला सोडले
बंद खोलीत महिलेची जबरदस्तीने छाती दाबणे, सलवार काढण्याचा प्रयत्न करणे हा बलात्काराचा प्रयत्न नाही. 9 जुलै रोजी पाटणा उच्च न्यायालयाने हा निर्णय देताना बांका येथील स्टुडिओ मालक हिमांशू उर्फ मिथिया पाठक यांची निर्दोष मुक्तता केली.