सत्तेची वळचण 3 : शिंदेंच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे पाठिंब्याचे पत्र; पटेलांच्या गौप्यस्फोटाला आव्हाडांचा दुजोरा; पण सांगितला जयंत पाटलांचा अडथळा!!
प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजपच्या सत्तेच्या वळचळणीला जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पाठिंब्याचे पत्र तयार होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल […]