Patanjali : सुप्रीम कोर्टातील पतंजलीवरील अवमानाचा खटला बंद; बाबा रामदेव-आचार्य बाळकृष्ण यांची माफी स्वीकारली
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पतंजली आयुर्वेद आणि योगगुरू स्वामी रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावरील न्यायालयाचा अवमान खटला बंद केला आहे. […]