Kangana Ranaut : कंगना रणौत मानहानीप्रकरणी भटिंडा न्यायालयाने निर्णय राखून ठेवला, वकील म्हणाले- अभिनेत्रीचा पासपोर्ट जप्त करा
हिमाचलमधील मंडी येथील भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बठिंडा न्यायालयात हजर झाली. दोन्ही पक्षांमध्ये युक्तिवाद झाला. न्यायालयाने सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे.