पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये पासधारकांनाच प्रवेश ; किरकोळ विक्रेत्यांना बंदी, गर्दी कमी करण्यासाठी कठोर पाऊल
वृत्तसंस्था पुणे: पुणे महापालिकेने सोमवार ते शुक्रवार जमावबंदी लागू केली. त्यात अत्यावश्यक सेवांना परवानगी दिली आहे. गेल्या आठवड्यात सकाळी तोबा गर्दी झाली होती. कोरोनाच्या नियमांचे […]