नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरातून 11 किलो सोने गायब; खासदार म्हणाले- देशाची बदनामी होत आहे; तपासादरम्यान बंद राहिले मंदिर
वृत्तसंस्था नवी दिल्ली : नेपाळच्या जगप्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिरातून 10 किलो सोने गायब झाल्याच्या प्रकरणाने जोर पकडला आहे. आता हा मुद्दा संसदेत उपस्थित झाला आहे. या […]