पशुपती पारस यांना निवडणूक आयोगाचा दणका, लोजपचे निवडणूक चिन्ह गोठवले
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने लोकजनशक्ती पक्षाचे बंगला हे निवडणूक चिन्ह गोठविले आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय केंद्रात मंत्री असलेल्या पशुपती पारस यांच्यासाठी मोठाच […]