कर्नाटकात पार्टी पडली महागात; वैद्यकीय महाविद्यालयातील १७२ विद्यार्थ्यांना कोरोना
वृत्तसंस्था धारवाड : कर्नाटकात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. धारवाडच्या एसडीएम कॉलेज ऑफ मेडिकल सायन्समध्ये कोरोनाचा हाहाकार उडाला आहे. एका पार्टीमुळे तब्बल १८२ विद्यार्थ्यांना […]