• Download App
    Partition | The Focus India

    Partition

    NCERT : फाळणीच्या भयावहतेवर NCERTचे नवे मॉड्यूल तयार; फाळणीसाठी काँग्रेस, जिना व माउंटबॅटन दोषी

    एनसीईआरटीने इयत्ता ६ वी ते ८ आणि ९ वी ते १२ वी साठी २ नवीन मॉड्यूल जारी केले आहेत. नियमित पुस्तकांप्रमाणे, हे मॉड्यूल देशाच्या फाळणीच्या भीषणतेवर आधारित आहेत. यामध्ये, मोहम्मद अली जिना, काँग्रेस पक्ष आणि लॉर्ड माउंटबॅटन यांना फाळणीसाठी जबाबदार धरण्यात आले आहे.

    Read more

    धर्माच्या आधारावर फाळणी ही ऐतिहासिक चूक, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :: सन १९७१ च्या युद्धातील पराभवानंतर पाकिस्तान सतत छुपे युद्ध लढत आहे. तेव्हा झालेल्या प्रत्यक्ष युद्धात आमचा विजय झाला होता आणि या […]

    Read more

    जिनांना पंतप्रधान केले असते तर भारताची टाळणी टळू शकली असती, शेषाद्री चारी यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी जयपूर : मुस्लिम लिगचे अध्यक्ष मोहम्मद अली जिना यांना भारताचे पहिले पंतप्रधान केले असे तर कदाचित फाळणी टळली असती असे मत ऑर्गनायझर मासिकाचे […]

    Read more

    मोदींनी फाळणी वेदना दिवस जाहीर करताच लिबरल्सच्या पोटात दुखले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना दिवस पाळण्याचे जाहीर करताच त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असून त्यावर […]

    Read more

    भारताच्या फाळणीचे दु;खद स्मृतिस्थळ जिना हाऊसचे अधिग्रहण करून आर्ट अ‍ॅण्ड कल्चरल सेंटर स्थापन करा, मंगलप्रभात लोढा यांची गृहमंत्री अमित शहा यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भारताच्या फाळणीचे दु:खद स्मृतिस्थळ असलेल्या मुंबईतील जिना हाऊसचे अधिग्रहण करून त्यामध्ये प्रस्तावित साउथ एशिया सेंटर फॉर आर्ट अ‍ॅण्ड कल्चरल सेंटर स्थापन […]

    Read more

    दोन महिन्यांत बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराने फाळणीच्या वेळीच्या हत्याकांडाची आठवण, सुवेन्दू अधिकारी यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : गेल्या दोन महिन्यांत बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराने फाळणीच्या वेळीच्या हत्याकांडाच्या आठवणी जागृत केल्या आहेत. कोलकत्ता हत्याकांड, नौखाली दंगली आणि शिख हत्याकांडापेक्षाही भयानक […]

    Read more

    जम्मू आणि काश्मीरच्या विभाजनामुळे राष्ट्रीय सुरक्षेत वाढ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू, काश्मीर आणि लडाख अशी विभागणी केल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षास वाढण्या हातभार लागला आहे. त्याचबरोबर दोन्ही प्रदेशांतील लोकांसाठी विकासाच्या संधी खुल्या […]

    Read more