• Download App
    participate | The Focus India

    participate

    Waqf Board : दिल्लीत धर्म संसदेत देशभरातील साधूसंत सहभागी; वक्फ बोर्डाप्रमाणे सनातन बोर्डाची स्थापना करण्याची मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Waqf Board  शनिवारी दिल्लीत तिसऱ्या सनातन धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये द्वारका पीठाचे शंकराचार्य सदानंद सरस्वती यांच्यासह देशातील 50-60 […]

    Read more

    एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी न होण्याचा काँग्रेसच्या निर्णयावर अमित शाहांनी लगावला टोला, म्हणाले…

    आज लोकसभेच्या अंतिम सातव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी आज सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. मतदान […]

    Read more

    अरबी समुद्रात भारतासह 50 देशांचे नौदल; चीनला आव्हान, वॉर गेममध्ये 20 देशांचा युद्धनौकांसह सहभाग

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सागरी क्षेत्रात चीनकडून मिळत असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारत हिंद महासागरात आतापर्यंतचा सर्वात मोठा वॉर गेम आयोजित करत आहे. यामध्ये अमेरिका, जपान, […]

    Read more

    काश्मीर मुद्द्यावर चीनने दिली पाकिस्तानला साथ, श्रीनगरमध्ये होणाऱ्या G-20 बैठकीत सहभागाला नकार

    प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या G-20 बैठकीत चीन सहभागी होणार नाही. पुढील आठवड्यात श्रीनगर येथे होणाऱ्या प्रस्तावित G-20 पर्यटन कार्यगटाच्या बैठकीत सहभागी होणार नसल्याचे […]

    Read more

    पाकिस्तानात हिंगलाज माता उत्सव उत्साहात साजरा, दोन वर्षांनंतर भारतीय हिंदू सहभागी

    प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतात जगप्रसिद्ध वार्षिक हिंगलाज माता महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवारी संपन्न झालेल्या या शतकानुशतके जुन्या धार्मिक उत्सवात पाकिस्तान […]

    Read more

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज कर्नाटकात रोड शो, भाजप नेतेही होणार सहभागी

    प्रतिनिधी बंगळुरू : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी 2 दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर येणार आहेत. शहा 21 आणि 22 एप्रिल रोजी दावणगेरे आणि देवनहल्ली येथे रोड […]

    Read more

    भारताच्या नेतृत्वाखाली SCO देशांची NSA बैठक आज, पाकिस्तानही सहभागी होण्याची शक्यता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSAs) आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या उच्च राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक आजपासून नवी दिल्लीत सुरू […]

    Read more

    हैदराबादेत पोहोचले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आज CISF स्थापना दिन परेडमध्ये होणार सहभागी

    वृत्तसंस्था हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रात्री हैदराबादला पोहोचले. ते आज शहराच्या बाहेरील हकीमपेठ येथील राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा अकादमी (NISA) येथे आयोजित केंद्रीय […]

    Read more

    गुजरातमध्ये केजरीवाल यांच्यावर फेकली पाण्याची बाटली, गरबा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते दिल्लीचे मुख्यमंत्री

    प्रतिनिधी अहमदाबाद : गुजरात निवडणुकीत आम आदमी पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी गांधीधाम आणि जुनागडमध्ये जाहीर सभांना संबोधित […]

    Read more

    Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत 117 नेते सहभागी होणार, कन्हैया कुमार आणि पवन खेरा यांचेही नाव यादीत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 7 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’साठी 117 नेत्यांच्या नावांची यादी तयार करण्यात आली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, काँग्रेस युवा नेते […]

    Read more

    आज विभाजन विभीषिका दिन : फाळणीच्या स्मृतीत भाजपचा देशभरात मूक मोर्चा, जेपी नड्डा आणि सीएम योगीही सहभागी होणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हर घर येथील […]

    Read more

    भारताच्या हवाई सामर्थ्याचे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दर्शन, ७५ विमाने होणार सहभागी, बांग्ला देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचेही होणा स्मरण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रजासत्ताक दिनी भारताच्या हवाई सामर्थ्याचे दर्शन घडणार आहे. लष्कराच्या तीनही सेवांतील ७५ विमाने या परेडमध्ये सहभागी होणार […]

    Read more

    स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : सूर्यनमस्कार आयोजनास मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध; मुस्लिम विद्यार्थ्यांनी सहभागी न होण्याचे आवाहन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारने 1 ते 7 जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या सूर्यनमस्कार मोहिमेस मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने विरोध दर्शवला आहे. […]

    Read more

    स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त ७५ कोटी लोक घालणार सूर्यनमस्कार, केंद्रीय अनुदान आयोगाचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी ७५ कोटी लोक सूर्यनमस्कार घालणार आहेत. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना पत्र […]

    Read more

    Afghanistan Crisis: भारताकडून NSA स्तरावरील बैठक-चीनचा नकार; ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

    अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने एनएसए स्तरावरील (NSA level meeting for regarding Afghanistan crisis) बैठक आयोजित केली आहे. यामध्ये अफगाणिस्तानच्या शेजारी राष्ट्रांसह रुस आणि […]

    Read more

    अजित डोवाल यांची मुत्सद्देगिरी, अफाणिस्तान संदर्भात बैठकीस पाकिस्तान वगळता सर्व देश सहभागी होणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या मुत्सद्देगरीने पाकिस्तानला चागलाच दणका बसला आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार […]

    Read more

    गुंडांच्या मेळ्यात तेजस्वी यादव, खतरनाक गँगस्टर शहाबुद्दीन, मुख्तार अन्सारी यांच्या मुलांसोबत लग्नात

    विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमधील खतरनाक गँगस्टर मोहम्मद शहाबुद्दीन याचा मुलगा ओसामा याच्या लग्नाच्या निमित्ताने जणू गुंडांचा मेळा भरला होता. दुसरा खतरनाक गँगस्टर मुख्तार अन्सारी […]

    Read more

    जहाजावरील रेव्हपार्टी उधळली; बॉलिवूड कलाकारांची मुले सहभागी, अंमली पदार्थ विरोधात मुंबई नार्कोटिकची कारवाई

    विशेष  प्रतिनिधी मुंबई : काल रात्री मुंबई येथील नार्कोटिक विभागाने अमली पदार्थ विरोधात फार मोठी कारवाई केली आहे. मुंबई वरून गोव्याला जाणाऱ्या एका जहाजावर छापा […]

    Read more

    भाजपच्या निलंबित १२ आमदारांना राज्यसभा निवडणूकीत मतदान करता येणार

    वृत्तसंस्था मुंबई : ठाकरे – पवार सरकारने दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात भाजपाचे जे 12 आमदार निलंबित केलेत त्यांना निवडणूक आयोगाने दिलासा दिला आहे. जुलै महिन्यातल्या […]

    Read more

    रामाच्या अयोध्येत भव्य दीपोत्सवाची जय्यत तयारी; आणखी एक विक्रम ; पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होण्याची शक्यता

    वृत्तसंस्था अयोध्या : प्रभू रामचंद्राच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या रामनगरी अयोध्येत भव्य दीपोत्सवाची तयारी सुरु आहे. या कार्यक्रमात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होण्याची शक्यता आहे. […]

    Read more

    तालिबानचे सहा ‘मित्र’ देशांना निमंत्रण, अमेरिकेचे सर्व ‘शत्रू’ सरकार स्थापनेच्या समारंभात एकत्र येणार

    वृत्तसंस्था काबूल : तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. विविध चर्चा सुरू असताना सत्ता स्थापनेची ही प्रक्रिया सोमवारी शेवटच्या टप्प्यावर पोहोचली. सरकार […]

    Read more

    यंदाही आषाढीला संतांच्या पालख्या पंढरीला नेण्याचा मान लालपरीलाच

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाचे सावट कायम असल्याने यंदाही आषाढी वारीचा सोहळा साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील दहा मानाच्या पालख्या पंढरपूरला घेऊन […]

    Read more

    मराठा आरक्षण आंदोलनात आता दोन राजे, उदयनराजेही सहभागी होणार

    खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची हाक दिली आहे. शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरून ते आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहेत. आता या आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे […]

    Read more

    मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात भाजपा कार्यकर्ते सहभागी होणार

    मराठा आरक्षणासाठीच्या कायदेशीर लढाईत महाविकास आघाडी सरकारने कच खाल्ली असल्याने आता आरक्षण मिळविण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यामध्ये भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख […]

    Read more