• Download App
    Parth Pawar Mundhwa Land Case | The Focus India

    Parth Pawar Mundhwa Land Case

    Mundhwa Land Scam : मुंढवा जमीन गैरव्यवहारात मोठी कारवाई; 1886 पानी आरोपपत्रात शीतल तेजवानीच आरोपी; दमानियांचा संतप्त सवाल

    पुण्यातील मुंढवा परिसरातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून या घडामोडीने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आर्थिक गुन्हे विभागाने न्यायालयात सादर केलेल्या या दोषारोपपत्रात फक्त शीतल तेजवानी यांचे नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात आधी चर्चेत असलेली दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांची नावे आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या दोघांना या टप्प्यावर दिलासा मिळाल्याची चर्चा आहे.

    Read more