रशियातील संसदीय निवडणुकीचा आज अखेरचा दिवस, दोन अंतराळवीरांनी अंतराळातून केले मतदान
रशियामध्ये 17 सप्टेंबरपासून तीन दिवसांसाठी संसदीय निवडणुका सुरू आहेत. आज निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात उपस्थित असलेल्या दोन अंतराळवीरांनीही आपला मताधिकार वापरला. त्यांनी अवकाशातूनच […]