देशाचे कायदे सर्वोच्च, तुमची धोरणे नाही.. थरूर यांच्या नेतृत्वाखालील संसदीय समितीने ट्विटरला फटकारले!
तुमच्या धोरणांपेक्षा देशाचे कायदे सर्वोच्च आहेत, अशा शब्दात संसदीय समितीने ट्विटरला सुनावले आहे. संसदीय समितीसमोर शुक्रवारी ट्विटरच्या अधिकाºयांनी हजेरी लावली असता समितीने अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले […]