Monsoon Session : पावसाळी अधिवेशनात 15 विधेयकं आणण्याची केंद्राची तयारी, डीएनए तंत्रज्ञान विधेयकही आणणार
monsoon session : 19 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या काळात केंद्र सरकार 15 बिले सादर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. […]