Parliament security : संसदेच्या सुरक्षेत कुचराई; तरुण भिंतीवरून उडी मारून आत आला; पोलीस म्हणाले- आरोपी वेडसर, नावही सांगू शकत नाही
वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसद भवनाच्या सुरक्षेचा भंग झाल्याची घटना शुक्रवारी (16 ऑगस्ट) उघडकीस आली. दुपारी एका तरुणाने भिंतीवरून उडी मारून संसदेच्या संकुलात प्रवेश केला. […]