अधिवेशनाचे २ आठवडे संसदेत नुसता गोंधळ : १०७ तासांपैकी केवळ १८ तास काम, १३३ कोटींचे नुकसान; राज्यसभा २१% , तर लोकसभेत फक्त १३% कामकाज
Monsoon session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला बारा दिवस उलटून गेले आहेत, पण विरोधकांनी पेगासस हेरगिरी प्रकरण आणि शेतकरी आंदोलन अशा अनेक मुद्यांवर रान पेटवले आहे. […]