युक्रेनमध्ये भयंकर परिस्थिती, बॉम्ब वर्षावामुळे मृतदेह पुरतात चक्क अंगणात आणि उद्यानातही
वृत्तसंस्था किव्ह : रशिया-युक्रेन युध्द:रशियाच्या बॉम्बवर्षावामुळे युक्रेनमध्ये भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्याने, अंगणात मृतदेहांचे दफनविधी केले जात असून , कबरीवरील नावावरून आप्ताची ओळख पटवण्याची […]