पार्किन्सनला कीटकनाशके, प्रदूषीत हवादेखील जबाबदार
रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके यांच्या सहवासात नियमित वावरणाऱ्या व्यक्तींमध्ये कर्करोग आणि पार्किन्सनची शक्यता जास्त आढळते असे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. अमेरिकेमधील माँटेना विद्यापीठातील संशोधकांनी […]