Paris olympics : भारताचा खेळाडूंवर 470 कोटी खर्च, माध्यमांनी काढला खुसपटी अर्थ; पण विकसित देश खर्च किती करतात??
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधला भारताचा प्रवास संपला असून 117 खेळाडूंनी 16 खेळांमध्ये सहभाग घेऊन 6 पदके मिळवली. यंदाच्या ऑलिंपिकमध्ये भारताला एकही सुवर्ण पदक जिंकता आले […]