Paris Olympic in Lakshya Sen : लक्ष्य सेनचा रजनीकांत शॉट; जगातल्या तिसऱ्या नंबरच्या खेळाडूवर केली मात!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताच्या लक्ष्य सेनने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये अनपेक्षित विजय साकारला. पण लक्ष्य सेनच्या या विजयापेक्षा त्याच्या एका अफलातून फटक्याची चर्चा सोशल […]