‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमावरून राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा, म्हणाले- पंतप्रधान मोदी ‘परेशानी पे चर्चा’ कधी करणार?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ आयोजित करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे, परंतु त्याच वेळी त्यांना ‘परेशानी पे चर्चा’ म्हणत विद्यार्थ्यांच्या पालकांच्या […]