कोरोना योद्धय़ांच्या मदतीसाठी सलमान खानचा पुढाकार ; ५ हजार अन्नपाकिटांचे वाटप
वृत्तसंस्था मुंबई : कोरोना योद्धय़ांना मदत करण्यासाठी अभिनेता सलमान खान याने पुढाकार घेतला आहे. त्याच्या ‘भाईजान’ किचनमध्ये बनवलेल्या सुमारे 5 हजार अन्नपाकिटांचे वाटप करण्यात आले. […]