Parambir Singh : परमबीर सिंग म्हणाले- 100 कोटींच्या वसुली प्रकरणात पवार, ठाकरेंचा हस्तक्षेप; सर्वकाही त्यांच्या सूचनेनुसार होत होते
विशेष प्रतिनिधी मुंबई : Parambir Singh राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना 100 कोटी रुपयांच्या खंडणीच्या टार्गेटचे प्रकरण चांगलेच गाजले होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस […]