परमबीर सिंह प्रकरणात वकिलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार, म्हणाले- तपासात निष्काळजीपणाचा आरोपींना होऊ शकतो फायदा
Parambir Singh case : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या वसुलीच्या एका गुन्ह्यातील विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, डीजीपी आणि […]