Paralympics 2024 : हरविंदर सिंगने तिरंदाजीमध्ये सुवर्ण जिंकून रचला इतिहास
पॅरालिम्पिकमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला Paralympics 2024 विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पुरुषांच्या रिकर्व्ह तिरंदाजीमध्ये हरविंदर सिंगने सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने अंतिम […]