Republic Day : भारताचा राजपथ कधी बनला आणि प्रजासत्ताक दिनाच्या परेडची प्रक्रिया कधी सुरू झाली? वाचा सविस्तर…
देशभरात आज ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. यानिमित्त राजपथावर आज परेडसह देखावे काढण्यात येणार आहेत. 26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना अस्तित्वात आली. […]